Give Jeevamrut Through Drip Irrigation with Help of Prithviraj Filter
Contact:
Chetan Bora 9405019020
Download Brochure
Hassles in Using Jeevamruta (Liquid Manure)
Jeevamrut is the best fertilizer one can think of for the crops. It is the magic wand which can turn the fortunes of the Organic Farming. Upon feeding Jeevamrut to the crops, it will solve problems like Pest, growth, soil quality etc.
जीवामृत ही संकल्पना काही नविन नाही। शेती मध्ये उपलब्ध असललेले पशुधन आणि त्यापासून मुबलक प्रमाणात निघलेले शेन व गोमूत्र यांचे एका विशिष्ट प्रमाणात मिश्रण म्हणजे जीवामृत। ही बाब जेवढी सरळ तेवढेच जीवामृत संपूर्ण शेतीला पुरवने अवघड।
एकरी साधारण २०० लीटर जीवामृत देने आवश्यक, ते झाड़ा झाड़ा पर्यन्त पोहोचणे , मुळापाशी पोहोचणे आवश्यक असते। बादलीने हे द्रावन कुठवर पोहोचणार?
बादली च्या साह्याने जीवामृत घालणारा शेतकरी
हीच समस्या होती नगर जिल्ह्यातील कर्जत येथील प्रगतिशील शेतकरी श्री. तानपुरे यांच्या समोर।
Need is the mother of any invention ... या उक्ति प्रमाणे श्री. तनपुरे यांनी परिस्तिति वर मात करत 'जीवामृत फ़िल्टर' ची संकल्पना सुचली। त्या संकल्पनेला आज एवढ यश आलय की त्यांना खुद्द केंद्र सरकारने सत्कार करुण पुरस्कृत केले आहे.
या शोधासाठी श्री. तनपुरे यांनी पेटेंट देखिल अप्लाय केले आहे.
काय आहे हे 'जीवारुत फ़िल्टर'?
हे फ़िल्टर एका विशिष्ठ प्रकारच्या प्लास्टिक पासून (म्हणजेच LLDP मटेरियल पासून ) बनवले गेले आहे. ही एक आयताकृति टाकी असून तिची कैपेसिटी १६०० लीटर आहे. म्हणजेच यात १६०० लीटर जीवांमृत द्रावण बनु शकते।
The biggest problem with Jeevamrut of extreme difficulty to exercise & the huge labor required gets addressed by this innovation 'Prithviraj Filter'
We have overcome this challenge by the form of our product. Using 'Prithviraj filter' one can irrigate the entire farm through a pipe of Drip Irrigation saving huge money on the labour.
Chetan Bora
9405019020
Download Brochure